Thane, Maharashtra
28 Oct 2026, 10:35 PM
Pradip Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणाबाबत पोलीस सहआयुक्त पंजाबराव उगले यांच्ी महत्त्वाची माहिती
MH Times
@mhtimes
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाबाबत पोलीस सहआयुक्त पंजाबराव उगले यांची महत्त्वाची माहिती दिली. घटनेनंतर महिनाभरानंतरही हत्येचा उद्देश अस्पष्ट असल्याने एसआयटीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. तर लवकरच उद्देश स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस सहआयुक्त पंजाबराव उगले यांनी दिली. कायदा हातात घेऊ नका, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)