Nagpur MLC Election Result : नागपुरात नितेश कराळे फॅक्टर चालणार? दुसऱ्या पसंतीची मते निर्णायक ठरणार, भाजप-काँग्रेसची धाकधूक वाढली
Nagpur, Maharashtra 28 Oct 2026, 10:40 AM

Nagpur MLC Election Result : नागपुरात नितेश कराळे फॅक्टर चालणार? दुसऱ्या पसंतीची मते निर्णायक ठरणार, भाजप-काँग्रेसची धाकधूक वाढली

MH Times
@mhtimes
Nagpur Vidhan Parishad Results Nitesh Karale Factor : अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना मिळालेली २४ हजार २४९ मते निकालाचे गणित बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे नागपूर पदवीधरच्या निकालात आता ‘नितेश कराळे फॅक्टर’ महत्त्वाचा ठरणार आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation