Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
28 Oct 2026, 12:50 AM
Marathwada Graduate Election Result : टपाली मतदानात चव्हाण पुढे, पण प्रत्यक्ष मोजणीत पाटलांची बाजी! मराठवाडा पदवीधरचा रंजक राजकीय खेळ
MH Times
@mhtimes
Maharashtra MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या शेवटच्या घटकापर्यंत रंजक आकडेवारी समोर येत आहेत. सुरुवातीला टपाली मतदानात सतीश चव्हाण आघाडीवर होते. पण प्रत्यक्ष मतमोजणीत शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी बाजी मारताना बघायला मिळाले. सध्या ते आघाडीवर आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)