MLC Nagpur Graduate Election Result : काँग्रेस आणि भाजपची धाकधूक वाढली, कराळे मास्तरांनीही ताकद दाखवली, नागपूरच्या मतमोजणीत जबरदस्त ट्विस्ट
Nagpur, Maharashtra 28 Oct 2026, 12:50 AM

MLC Nagpur Graduate Election Result : काँग्रेस आणि भाजपची धाकधूक वाढली, कराळे मास्तरांनीही ताकद दाखवली, नागपूरच्या मतमोजणीत जबरदस्त ट्विस्ट

MH Times
@mhtimes
Maharashtra MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचंड चुरस बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या गोटात धाकधूक वाढवली आहे. तर नितेश कराळे मास्तरांनी अपक्ष उमेदवारी लढून आपली ताकद दाखवत तिसऱ्या नंबरचं मेरीट मिळवल्याने या निवडणुकीत जबरदस्त ट्विस्ट आला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation