Solapur | 'टायगर श्रॉफवर गोळीबार मग जरांगेंवरही होऊ शकतो', झेड प्लस सुरक्षेची मराठा बांधवांची मागणी
Solapur, Maharashtra 23 Oct 2026, 07:11 PM

Solapur | 'टायगर श्रॉफवर गोळीबार मग जरांगेंवरही होऊ शकतो', झेड प्लस सुरक्षेची मराठा बांधवांची मागणी

MH Times
@mhtimes
#solapur #manojjarange #ramdaskadam #eknathsinde #viralaudioclip #500crdeal मनोज जरांगे पाटील यांना पाचशे कोटी रुपये दिले, अशा संभाषणाची ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांद्वारे महाराष्ट्रातील जनतेसमोर आलीया ऑडिओ क्लिप मुळे राज्यात खळबळ उडाली आहे. रक्कम भाजपमधील नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे मार्फत मनोज जरांगे यांना देण्याचा प्रयत्न झालं असं ते संभाषण होतं. ऑडिओ क्लिप मुळे राज्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. टायगर श्रॉप सारख्या प्रसिद्ध अभिनयावर गोळीबार होऊ शकतो तर मनोज जरांगे वर हल्ला होऊ शकतो, अशी भीती मराठा बांधवांनी व्यक्त केले आहे. त्यामुळं त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. मनोज जरांगे यांच्या जीवास काही बरं वाईट झाल्यास अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल अशी संतप्त प्रतिक्रिया सोलापुरातील मराठा बांधवांनी व्यक्त केली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3

Comments (0)

Login to join the conversation