Crime News : हुंड्यासाठी तगादा, विवाहितेला इतकं छळलं की ब्रेन स्ट्रोक आला, गर्भपातही झाला, छ. संभाजीनगरमधील सुन्न करणारी घटना
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 23 Oct 2026, 08:11 PM

Crime News : हुंड्यासाठी तगादा, विवाहितेला इतकं छळलं की ब्रेन स्ट्रोक आला, गर्भपातही झाला, छ. संभाजीनगरमधील सुन्न करणारी घटना

MH Times
@mhtimes
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी करण्यात आलेल्या शारीरिक आणि मानसिक छळामुळे विवाहितेचा गर्भपात करावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या माहेरच्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation