बोगस शिक्षकांची नियुक्ती, शिंदेंची शिवसेना आक्रमक; पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपविरोधात दंड थोपटले
Solapur, Maharashtra 22 Oct 2026, 05:26 PM

बोगस शिक्षकांची नियुक्ती, शिंदेंची शिवसेना आक्रमक; पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपविरोधात दंड थोपटले

MH Times
@mhtimes
सोलापूर जिल्ह्यात बोगस शिक्षकांची नोंदणी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बातमीमुळे सोलापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे. बोगस शिक्षक मतदारांच्या नोंदणी मागे सत्ताधारी पक्ष असल्याचा आरोप अमोल शिंदेंनी केला. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी नाव न घेता भाजपवर टीका केली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3

Comments (0)

Login to join the conversation