ठरलं गोकुळ पॅटर्नच राबवणार, पुणे पदवीधरमध्ये गेमचेंजर निर्णय होणार
Solapur, Maharashtra 22 Oct 2026, 10:25 AM

ठरलं गोकुळ पॅटर्नच राबवणार, पुणे पदवीधरमध्ये गेमचेंजर निर्णय होणार

MH Times
@mhtimes
पुणे पदवीधर मतदारसंघातही कोल्हापूरच्या ‘गोकुळ पॅटर्न’ची चर्चा रंगली आहे. सोलापुरातील पदवीधरांनी तरुणांच्या समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. पुणे पदवीधरमध्ये गोकुळ पॅटर्न दिसेल, अशी भावना पदवीधरांनी व्यक्त केली.फक्त घोषणा देणारा उमेदवार आम्हाला नको, असे मत पदवीधरांनी मांडले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation