Gokul Election Result : गोंधळ, धाकधूक अन् फेरमतमोजणी, 12 तासांच्या थरारानंतर सतेज पाटील यांच्या पॅनलचा विजय!
Kolhapur, Maharashtra 19 Oct 2026, 10:35 PM

Gokul Election Result : गोंधळ, धाकधूक अन् फेरमतमोजणी, 12 तासांच्या थरारानंतर सतेज पाटील यांच्या पॅनलचा विजय!

MH Times
@mhtimes
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत प्रचंड गोंधळ बघायला मिळाला. विशेष म्हणजे 12 तासांनंतरही स्पष्ट निकाल समजू शकत नव्हता. महायुतीच्या तीन पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला. या फेरमतमोजणीत एकाचा देखील निकाल फिरला तर सतेज पाटील यांच्या हातून गोकुळची सत्ता निसटण्याची शक्यता होती. त्यामुळे दोन्ही बाजूला प्रचंड धाकधूक बघायला मिळाली. अखेर दोन जणांच्या फेरमतमोजणीचा अर्ज फेटाळण्यात आला आणि अगदी काठावर सतेज पाटील यांच्या पॅनलचा विजय झाला. त्यामुळे गोकुळवर आता सतेज पाटील यांच्या पॅनलची सत्ता स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation