FDA Raid: उंदीर-कीटकांचा सुळसुळाट अन् तेलकट फरशीवर  खाद्यतेलाचे पॅकिंग; ऑईल रिपॅकिंग युनिटवर धाड, २३ लाखांचे तेल जप्त, परवानाही रद्द
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 13 Oct 2026, 05:01 PM

FDA Raid: उंदीर-कीटकांचा सुळसुळाट अन् तेलकट फरशीवर खाद्यतेलाचे पॅकिंग; ऑईल रिपॅकिंग युनिटवर धाड, २३ लाखांचे तेल जप्त, परवानाही रद्द

MH Times
@mhtimes
Chhatrapati Sambhajinagar: प्रशासनाने या कारवाईत तब्बल २३ लाख ३५ हजार ६५४ रुपयांचे १२ हजार ३८२ किलो खाद्यतेल जप्त केले असून, या आस्थापनेचा अन्न परवाना तातडीने निलंबित केला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation