Nagpur, Maharashtra
12 Oct 2026, 09:01 PM
Devendra Fadnavis: काहीही झालं तरी आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला हात लावू देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसला इशारा
MH Times
@mhtimes
Nagpur News: जे संविधानाचे पाठीराखे म्हणवतात, त्यांनीच सांगावे, सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एखाद्या मोर्चाला सामोरे जाणं हे भारतीय संविधानाला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे का? असा सवालही मुख्यमंत्री यांनी यावेळी केला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)