Pune, Maharashtra
09 Oct 2026, 02:11 PM
Pune MLC Election: विधानपरिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडी; पुणे पदवीधरसह शिक्षक मतदारसंघात ऐनवेळी भैय्या माने आणि मंगेश चिवटेंची माघार
MH Times
@mhtimes
Vidhan Parishad Election: महायुतीतील प्रमुख बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपला मोठा दिलासा मिळाला असून भाजपकडून आज सायंकाळी आपल्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)