Pune, Maharashtra
09 Oct 2026, 12:21 PM
विद्यार्थ्यांमध्ये बसून सदावर्तेंनी रोहित पवारांना सुनावलं; पुण्यातून उद्धव ठाकरेंना चॅलेंज
MH Times
@mhtimes
राज्यभरात गाजत असलेल्या पुण्यातील विद्यार्थी आंदोलनात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांची एन्ट्री झाली आहे. आंदोलकांची भेट घेत सदावर्ते यांनी आमदार रोहित पवार यांना लक्ष्य करत चॅलेंज केलं. शिवाय यावेळी सदावर्तेंनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3
Comments (0)